¡Sorpréndeme!

Aashadhi Wari | विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न | Sakal

2022-07-10 446 Dailymotion

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नवले दाम्पत्यांना मान मिळालाय. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.